gsm

Ladki bahin yojana form rejected solution | Ladki bahin

In this post, I will discuss how to get Samsung FRP tools for PC. These tools function beautifully in the FRP lock subject, and each of the tools listed below has unique capabilities and the capacity to overcome the FRP lock. So, to reset FRP, download FRP Unlock tool and follow our easy steps.

Ladki bahin yojana form rejected solution | Ladki bahin yojana form re submit kaise kare | #viral

#Ladki #bahin #yojana #form #rejected #solution #Ladki #bahin

“OMT Information Tech”

Deposit of 3000 thousand rupees for beloved sister scheme tomorrow Majhi ladaki bahin yojana 2024 | ladki bahin…

source

Related Articles

34 Comments

  1. अंगणवाडी मध्ये फॉर्म भरला होता आता रेजेक्ट झालं आहे resubmite करायला सांगत आहे तर ऑनलाईन करू शकतो का कारण अंगणवाडी मध्ये फॉर्म सबमिट करायचं बंद झालं आहे.
    ऑनलाईन केलं तर आधार Already submitted हा एरर येतोय

  2. साहेब माझा फॉर्म रिजेक्ट झाला होता मी परत फॉर्म भरला पण ह्या वेळेस Docement चुकून दुसरा uplod झाला …

    आता परत Re submit ऑप्शन येईल का ?

    कृपया लवकर सांगा

  3. सर्वांच्या खात्यात 15 लाख देतो असं सांगून, मोदी सत्तेत आले.
    त्यानंतर त्यांनी महागाई वाढवली, भ्रष्टाचार वाढला, बेरोजगारी वाढली, त्यामुळे आता सर्व लोकांना पंधराशे रुपये ची किंमत पंधरा लाखा सारखे वाटते
    हा लाडक्या बहिणींचा सरकारला पाठिंबा नाही, तर हे सांगणे आहे पंधराशे रुपये तर पंधराशे रुपये द्या पण आम्हाला उपाशी मारून नका
    आपल्या महिलांनी जी धावपळ केली
    पण घाबरू नका, निवडणुकीनंतर महागाई वाढवून सरकार सगळं तीन पटीने वसूल करतात

  4. Sir edit vr click kel aani aani aadhar card number takla aani captcha takla aani valid aadhar vr click kel tr application already submitted for the applicant dakhavat aahe tr ky kraych aata from edit krta nhi yeil ka

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button